Author: digitalplusadvt@gmail.com

अमळनेर हादरले! IDBI बँक खात्यातून 94,999.97 रुपये गायब; OTP नाही, कॉल नाही… तरीही खाते रिकामे!

महाराष्ट्र जनमत न्यूज सायबर गुन्हेगारांची धाडसी आणि अत्याधुनिक फसवणूक पुन्हा एकदा समोर आली असून अमळनेर शहरातील एका तरुणाच्या IDBI बँक खात्यातून अवघ्या काही क्षणांत तब्बल ₹94,999.97 रुपये लंपास करण्यात आल्याची…

🚨 अमळनेरच्या रस्त्यांवर पोलिसांचा करडा वचक! वाहतूक नियम मोडणाऱ्यांना बसला दणका; शिस्तीचे नवे पर्व सुरू 🚨

महाराष्ट्र जनमत न्यूज “नियम मोडा आणि निसटून जा” ही मानसिकता बाळगणाऱ्यांसाठी अमळनेर शहरात आता इशाऱ्याची घंटा वाजली आहे. माननीय दत्तात्रय निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि…

शिवराज्याभिषेक दिनी आम आदमी पार्टीचे श्रमदान; तहसील परिसरात स्वच्छतेचा आदर्श

महाराष्ट्र जनमत न्युज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त आम आदमी पार्टी, अमळनेरच्या वतीने आज पहाटे तहसील व प्रांत कार्यालय परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पहाटे ४ वाजल्यापासून कार्यकर्त्यांनी श्रमदान…

महाराष्ट्र जनमत न्यूज इम्पॅक्ट माजी नगरसेवकांच्या आव्हानानंतर प्रशासन खडबडून जागे!

महाराष्ट्र जनमत न्यूज “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” अशीच स्थिती पाणीपुरवठा विभागाची? अमळनेर, दि. 05 जून 2026 — दिनांक 04/06/2026 रोजी सायंकाळी माननीय माजी नगरसेवक यांनी पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ…

‘महाराष्ट्र जनमत न्यूज’चा बातमीच्या महा-इम्पॅक्ट: बनावट प्रतिज्ञापत्राद्वारे शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल!

महाराष्ट्र जनमन न्यूज महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून विवाह मंडळाची फसवणूक; ‘महाराष्ट्र जनमत न्यूज’ने वृत्त लावून धरताच कारवाई! तहसील कार्यालयासारख्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी शासकीय यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकून खोटे व…

अमळनेरमध्ये रक्तदानाचा महायज्ञ; अहिल्यादेवी जयंतीनिमित्त समाजसेवेचा अनोखा संदेश

महाराष्ट्र जनमत न्यूज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अमळनेरमध्ये सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उत्सव साजरा करण्यात आला. आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजसेवेचा आदर्श…

अमळनेरात मोठा स्फोटक आरोप! रंगीत झेरॉक्स स्टॅम्प प्रकरणावरून प्रशासनाला RPI चा अंतिम इशारा; १० जूनला तहसील कार्यालयासमोर रणसंग्राम!

महाराष्ट्र जनमत न्यूज “दोषींना अभय का? कारवाई करा, अन्यथा जनआक्रोशाचा उद्रेक अटळ!” अमळनेर तालुक्यातील कथित रंगीत झेरॉक्स स्टॅम्प वापरून ऑनलाइन नोंदणी प्रकरण आता चांगलेच तापले असून, या प्रकरणात दोषींवर कारवाई…

🚨 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहराध्यक्ष अभिजीत बिऱ्हाडे यांचा गंभीर आरोप! 🚨

महाराष्ट्र जनमत न्यूज “बेकायदेशीर स्टॅम्प नोंदणी प्रकरणात दोषींना संरक्षण कोण देत आहे?” – अभिजीत बिऱ्हाडे यांचा थेट सवाल अमळनेर शहरातील कथित बेकायदेशीर स्टॅम्प नोंदणी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले…

💥 अमळनेर हादरलं! प्रशासन झुकलं; ‘अन्न त्याग उपोषण’ तात्पुरते स्थगित  पण लढा अजून कायम! 💥

महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर: गांधली जलशुद्धीकरण केंद्रातून झालेल्या कथित अवैध नळ जोडणी प्रकरणामुळे अमळनेर शहरात निर्माण झालेल्या प्रचंड संतापानंतर अखेर प्रशासनाला कारवाईचा धडाका लावावा लागला आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल…

अमळनेरमध्ये पाणी चोरी प्रकरणाचा महाभडका!

काही कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल… पण “मुख्य सूत्रधारांना का अभय?” — परेश उदेवाल यांचा संतप्त सवाल! अमळनेर शहराला हादरवून टाकणाऱ्या गांधली जलशुद्धीकरण केंद्रातील अवैध नळ जोडणी आणि पाणी चोरी प्रकरणाने आता…