Month: July 2026

अमळनेर रोखठोक फेसबुक पेजवर बदनामीकारक पोस्ट; नगरसेवक पंकज पंडित चौधरी यांनी पोलीस ठाण्यात दिली तक्रार

महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर नगरपरिषदेचे प्रभाग क्र. ९ चे नगरसेवक तथा गटनेते पंकज पंडित चौधरी यांनी सोशल मीडियावरील ” अमळनेर रोखठोक या फेसबुक पेजवर आपली बदनामी करणाऱ्या पोस्टप्रकरणी अमळनेर पोलीस…

कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब यांची तात्काळ धाव; ड्रेनेजचे आउटलेट चे पाणी विहिरीत जाणे थांबवून स्वच्छतेच्या उपाययोजनांना सुरुवात

महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर शहरातील शालम नगर परिसरात भुयारी गटारीच्या ड्रेनेजचे दूषित पाणी थेट विहिरीमध्ये जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे साहेब यांच्याकडे…

गोवंश कत्तल प्रकरणाची सखोल चौकशी करा; संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याची विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाची मागणी

महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर शहरातील ३ जुलै रोजी उघडकीस आलेल्या गोवंश कत्तल प्रकरणानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने प्रशासनाकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,…

धक्कादायक! अमळनेर हादरले; चौपडा रोडवरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर शहरावर काळाने घाला घातला असून चौपडा रोडवरील उड्डाण पुलाजवळ पावसाच्या पाण्याने भरलेल्या खोल खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे.…

अंमळनेर अग्निशमन विभागात एकही प्रशिक्षित फायरमन नाही; नगरपरिषदेनेच लेखी कबुली दिली! आता मोठी दुर्घटना झाली तर जबाबदार कोण?

महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर शहरात आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना नागरिकांच्या सुरक्षेबाबत एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागात एकही प्रशिक्षित (शिक्षित) फायरमन…

अमळनेरमध्ये अवैध गोवंश कत्तलीच्या रॅकेटवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ११ आरोपी जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल जप्त, शहरात एकच खळबळ!

महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर शहरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध गोवंश कत्तलीच्या काळ्या धंद्यावर अखेर पोलिसांनी जबरदस्त घाव घातला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि अमळनेर पोलिसांनी संयुक्तरित्या टाकलेल्या धडक…

अमळनेर पोलिसांची पहाटे धडक कॉम्बिंग ऑपरेशन; गुन्हेगारांमध्ये खळबळ, लाखोंचा मुद्देमाल जप्त!

महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आज (२ जुलै) पहाटे मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर धडक कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये एकच…

प्रति पंढरपूर संत सखाराम महाराज वाडी संस्थानात भीषण आग; प्रशासन, सेवेकरी व नागरिकांच्या एकजुटीने टळली मोठी दुर्घटना!

महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर शहरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात बुधवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण…

ह्या देखील बातम्या वाचा....!