Category: बातमी

१२ वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न; पोलिसांची झपाट्याने कारवाई, नराधम गजाआड

महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर शहरात पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली असून, १२ वर्षीय निष्पाप बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला अमळनेर पोलिसांनी अवघ्या ९ तासांत अटक…

🚩 दीपक देविदास चौधरी यांच्यावर शिवसेनेचा मोठा विश्वास…! 🚩

महाराष्ट्र जनमत न्यूज 🔥 अमळनेर तालुका ओबीसी आघाडी कार्यक्षेत्र अमळनेर विधानसभा क्षेत्र पदी नियुक्ती; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…! 🔥 अमळनेर तालुक्यातील सक्रिय व तळागाळातील कार्यकर्ते दीपक देविदास चौधरी यांची शिवसेनेच्या…

उपोषणाच्या इशाऱ्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली ?” 

महाराष्ट्र जनमत न्यूज मध्यरात्री २ ते ३ वाजता व्हॉट्सअपवर दबावाचे मेसेज; “क्लीन चीट मिळाली… तुझ्याकडून काही होणार नाही” म्हणत दडपशाहीचा प्रयत्न ! अमळनेर शहरात गांधली जलशुद्धीकरण केंद्रावरून जिल्हा परिषद शाळेला…

अमळनेरच्या पाणीप्रश्नावर मोठी हालचाल; आमदार अनिल पाटील यांचा धडाकेबाज दौरा, २४x७ पाणीपुरवठा योजनेला वेग! 

महाराष्ट्र जनमत न्यूज अमळनेर शहराच्या कायमस्वरूपी जलसंकटावर आता मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तब्बल १९४.५४ कोटी रुपयांच्या २४x७ पाणीपुरवठा योजनेची कामे सध्या वेगाने सुरू असून, रविवारी माजी मंत्री…

गांधलीपुरा बोरी नदी पुल प्रकरण पेटले; “कोट्यवधी खर्चून पूल उभा, पण रस्ता गायब!”  आम आदमी पार्टीचा प्रशासनावर घणाघात

महाराष्ट्र जनमत न्यूज मुख्य संपादक…परेश उदेवाल Aam Aadmi Party तालुका अमळनेरच्या वतीने गांधलीपुरा येथील बोरी नदीवरील पुलाच्या बांधकामातील कथित अनियमितता, निधीचा अपव्यय आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला…

अमळनेरात मानवतेचा झरा! तडपत्या उन्हाळ्यात प्रभाग 1 मध्ये मोफत R.O पाण्याची सेवा; माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम

महाराष्ट्र जनमत न्यूज मुख्य संपादक परेश उदेवाल नरेंद्र चौधरी यांनी अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांसाठी सुरू केलेला मोफत R.O फिल्टर पाणी वाटप उपक्रम सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत…

अवैध नळ कनेक्शन प्रकरणी प्रशासनाविरोधात अन्नत्याग उपोषणाचा इशारा”

मुख्य संपादक…परेश उदेवाल अमळनेर : शहरातील गांधली जलशुद्धीकरण केंद्रातील अवैध नळ कनेक्शन प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, संबंधित प्रकरणात वारंवार तक्रारी, निवेदने व अल्टिमेट देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई…

ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान आमदारांचा संताप; दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश

महाराष्ट्र जनमत न्यूज मुख्य संपादक परेश उदेवाल रुग्णालयातील सुरू असलेल्या बांधकामाची गती अत्यंत मंद असल्याचे निदर्शनास येताच संबंधित बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन महिन्यांत…

अमळनेर नगरपरिषदेची पावसाळापूर्व धडाकेबाज मोहीम शहरातील मुख्य नाले व गटारींची युद्धपातळीवर सफाई; नागरिकांना दिलासा

महाराष्ट्र जनमत न्यूज लाईव्ह मुख्य संपादक परेश उदेवाल अमळनेर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने शहर स्वच्छता व नालेसफाईची धडाकेबाज मोहीम हाती घेतली असून, शहरातील मुख्य नाले तसेच लहान-मोठ्या…

वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजसेवेचा अनोखा आदर्श; तिन्ही भावांकडून गंधमुक्ती दिवशी रुग्णांसाठी शवपेटी अर्पण”

म्हाराष्ट्र जनमत न्यूज लाईव्ह मुख्य संपादक..परेश उदेवाल अमळनेर शहरातील सेवाभावी शिंगाणे परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण करत गंधमुक्तीच्या दिवशी समाजोपयोगी उपक्रम राबवला आहे. वडील कै. पंडित बाबुलाल भोंई (शिंगाणे) यांच्या…